पॉईंट रमी कशी खेळतात ?
याला स्ट्राईक रमी असेही म्हणतात. जो खेळाडू पहिल्यांदा वैध शो दाखवतो तो ती फेरी जिंकतो. खेळाडू प्रत्येक खेळासाठी गुण रक्कम निवडू शकतो
खेळाचा प्रकार | पॉईंट्स रमी |
खेळ सुरु करण्यासाठी लागणारे खेळाडू | २ किंवा ६ |
पात्याचे कॅट | २ |
जास्तीत जास्त तोटा (प्रत्येक फेरीसाठी) | ८० गुण |
चुकीचा शो | ८० गुणांचा तोटा |
ऑटो ड्रॉप | हो |
फेरी सोडल्याचे गुण | पहिला ड्रॉप -१०, मधला ड्रॉप - ३० आणि पूर्ण काउन्ट ८० |
परत जॉईन करा | हो |
खेळ सोडा आणि पुढे जा | हो |
पुढची फेरी सोडा | नाही |
पॉईंट रमीचे नियम:
- जिंकलेली रक्कम = (गुण मूल्य x प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या एकूण गुणांची बेरीज ) - क्लासिक रमीची फी
- पहिला खेळाडू जो आपला डाव घोषित करतो तो विजेता म्हणून घोषित केला जातो
- जिंकणार्याच्या हातात एक शुद्ध अनुक्रम आणि एक शुद्ध किंवा अशुद्ध अनुक्रम असणे बंधनकारक आहे
- दोन कॅट वापरात असताना तुम्ही एकच पत्ता एका सिक्वेन्स मध्ये दोनदा वापरू शकत नाही.
- प्रत्येक डाव हा फक्त एकाच फेरीचा असतो.
- खेळाडू खेळ सुरु असताना डिस्कनेक्ट झाला तर ६ खेळाडूंच्या प्रकारात पुढच्या तीन खेळ्यांसाठी ऑटोप्ले फिचर सुरु होते आणि २ खेळाडूंच्या प्रकारात ते पुढच्या ५ खेळ्यांसाठी सुरु होते. त्या नंतर खेळाडूला ड्रॉप केले जाते.
- री-एंट्री : जर तुमचे पैसे मधेच संपले तर री-एन्ट्री चा पर्याय तुम्हाला दिसतो. तुमचा बॅलन्स प्रत्येक फेरी नंतर अद्ययावत केला जातो.